मुंबई वरील अतिरेकी हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे मात्र खेदाने असे म्हणावे लागते की मीडिया देखिल अतिरेकी गटात मोडतोय ! हे मुर्ख लोक आपल्या चैनल चा टी आर पि साठी सगळी माहिती अतिरेक्याना बसल्या बसल्या देत आहेत। सरकारने लाइव रिपोर्टिंग ला बंदी घातले हे चांगलेच जाले पण त्याला फारच उशीर जाला आहे।
भविष्यात अशा गोष्टी करीता कड़क कायदा करण्यात यावा
भविष्यात अशा गोष्टी करीता कड़क कायदा करण्यात यावा
1 comments:
विशुभाऊ said...
आगदी बरोबर !!!!!!!!!!
आपला,
(सहमत) विशुभाऊ
आम्हाला ईथे भेट दया http://networkbaba.blogspot.com